राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण संस्था हा भारत सरकारचा एक मुख्य उद्देश डोक्यात ठेऊन निर्माण केलेला कार्यक्रम असून हा भविष्यातील गरजा डोक्यात ठेऊन, भारतीयांचे कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने बनवल्या गेला आहे. मार्केटमध्ये सध्या असलेली मालक व कामगार यातील दरी बुजवण्याचे काम ही योजना करते. मालकाच्या कामगाराकडून असलेल्या अपेक्षा प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा पुरवठा करून भरून काढल्या जाऊ शकते. ह्या योजनेद्वारे सरकार अप्रशिक्षित, तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारास प्राधान्य काम देऊन त्यांना एका वर्षाचे प्रशिक्षण देते. याकाळात त्यांना आर्थिक सहाय्य केल्या जाते. गरज भासल्यास त्यांना नियमित स्वरूपात(पगार देऊन) नोकरीत सामावून घेतल्या जाऊ शकते. शिकाऊ उमेदवारांवर शिकाऊ उमेदवारी कायदा 1961 नुसार नियंत्रण ठेवल्या जाते. शिकाऊ उमेदवारांना घेणाऱ्या संघटनांकडे आवश्यक ती आधारभूत संरचनेबरोबरच प्रशिक्षित व्यवस्थापक असणेही गरजेचे आहे जे की उमेदवारांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊ शकतील. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेच्या सहाय्याने प्रतिभावंतांचा स्थिर साठा उभारण्यास मदत होते; हे उमेदवार उद्योग करण्यासाठी तयार झालेले(उद्योगाभिमुख) असतात. तसेच ह्या योजनेमुळे मानव संसाधनाची संघटनेला असलेली गरजही इष्टतम किंमतीत/भावात भासेल. शिकाऊ उमेदवारांची निवड हा पुर्णपणे मालकाचा हक्क असेल.
National Apprenticeship Training Scheme (NATS) portal provides a platform for various stakeholders like Students, Establishments and Institutions to leverage the Apprenticeship training programme.
सामग्री व्यावहारिक प्रशिक्षण के शिक्षुता प्रशिक्षण / बोर्ड के बोर्डों द्वारा प्रदान की
Copyright © 2025 NATS. All Rights Reserved.